बारामती हे शहर सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून जवळपास 100 किमी दूर आहे .
त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंट व नातेवाईक लोकांना हार्ट स्पेशलिस्ट ला भेटण्यासाठी पुण्याला जावे लागत असे ,, किंवा ते पुण्यावरून येईपर्यंत वाट पहावी लागत असे
पण आता हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुपर स्पेशलिस्ट डॉ राजीव खरे बारामती येथे पूर्ण वेळ कार्यरत असल्याने बारामतीकर लोकांचे बरेच प्रश्न मार्गी लागतील
Comments